¡Sorpréndeme!

आम्ही काही साधूसंत नाही :अजित पवार | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

आम्ही काही साधूसंत नाही : अर्थसंकल्प पहिल्यांदा मांडत नाही. विरोधकांना काय टीका करायची ते करू द्या. जे जनतेला आवडत ते आम्ही देणार, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर बॅटिंग केली...
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​